Sri Krishna Janmashtami 2024 Wishes In Marathi. २६ ऑगस्ट २०२४ रोजी श्रीकृष्ण जयंती आहे. या वर्षी श्री कृष्ण जन्माष्टमी 27 ऑगस्ट 2024 रोजी देशभरात साजरी केली जाईल.
जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रीहरी रे श्रीहरी,यावं यावं तू या युगे ;